मुली सर्वाधिक जास्त Google वर काय सर्च करतात? तर नववधू Search करते...

नेहा चौधरी
Dec 15,2024


दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींचा शोध लोक गुगलवर घेत असतात. पण मुली गुगलवर सर्वाधिक कसा शोध घेतात तुम्हाला माहितीये का?


गुगलकडून वेळोवेळी सर्च केलेल्या गोष्टींबाबत अहवाल प्रसिद्ध केला जातो.


अनेक मुली गुगलवर सौंदर्य टिप्स शोधत असतात. कोणते सौंदर्य उत्पादन वापरावेत. घरगुती उपाय हे शोधत असतात.


गुगल रिपोर्टनुसार मुली आपल्या करिअरबद्दल खूप जागृत असून त्या विविध क्षेत्रातील करिअरबद्दल जाणून घेतात.


त्यासोबत मुली रोमँटिक गाणी आमि कवितांचा गुगलवर सर्च करतात.


मुलींना ऑनलाइन खरेदीमध्ये सर्वाधिक रस असतो. त्यामुळे गुगलवर त्या डील, सूट आणि नवनवीन संग्रह शोधत असतात.


लग्नानंतर नववधू आपल्या पतीचं मनं कसं जिंकायचं हे शोधतात.


नववधू गुगलवर लग्नानंतर किती महिन्यांनी मूल झालं पाहिजे याबद्दल गुगलवर सर्च करतात.


सासरच्या लोकांना कसं प्रभावित करायचं याची माहिती शोधतात.


नोकरी आणि संसार यांच्यामध्ये समतोल कसा ठेवायचा?


लग्नानंतर नवऱ्याला जोरुचा गुलाम कसं बनवायचं, हे गुगलवर शोधतात.

VIEW ALL

Read Next Story