वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वास्तुदोष नसेल तर अनेक सकारात्मक बदल दिसून येतात.
ज्या घरात नेहमी शांतता असते किंवा सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य असते त्या घरात वास्तुदोष नसतो.
तसेच ज्या घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले असते आणि घरात आनंदाचे वातावरण असते तिथे वास्तुदोष नसतो.
घरात वास्तुदोष नसेल तर पैसा येत राहतो. घरातील आर्थिक स्थिती ही मजबूत असते.
त्याचप्रमाणे व्यवसायात नेहमी प्रगती होत असेल किंवा नवीन संधी मिळत असतील तर घरात वास्तुदोष नसतो.
तुमच्या देखील घरात अशा गोष्टी घडत असतील तर तुमच्या घरात वास्तुदोष नाही. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)