एक LIC एजंट महिन्याला किती कमावतो?

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

एलआयसीमध्ये पैसे गुंतवणू हे सुरक्षित असल्याचे म्हटलं जातं.

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

एलआयसी काढायची असेल तर एजंटची मदत घ्यावी लागते. पण तुम्हाला माहितीये का एजंट महिन्याला किती कमावतात

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

एलआयसीने अर्थ मंत्रालयाला दिलेल्या माहितीनुसार एलआयसी एजंटांची सरासरी मासिक कमाई 10,328 रुपये इतके आहे.

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

उत्तर प्रदेशात एकूण 1.84 लाख एजंटची संख्या आहे. त्यांची कमाई सरासरी 11.887 रुपये इतकी आहे

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

तर तामिळनाडूत 87,347 इतकी एजंटची संख्या असून ते सरासरी 13.444 रुपये इतके कमवतात.

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

महाराष्ट 1.61 लाख एलआयी एजंट असून ते महिन्याला 14,931 रुपये इतके कमावतात

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

देशातील 13,90,920 इतकी एलआयसी एजंटांची संख्या आहे.

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

VIEW ALL

Read Next Story