काय असते सिच्युएशनशिप? यात कसं असतं नातं?

आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात सिच्युएशनशिप खूप कॉमन झालंय.

आजकालचे तरुण सिच्युएशनशिपबद्दल बोलत असतात.

अनेक तरुण आपल्या पार्टनरसोबत सिच्युएशनशिपमध्ये आहेत.

पण सिच्युएशनशिप म्हणजे काय?

सिच्युएशनशिप हे रिलेशन आणि सिच्युएशनचे मिळून बनले आहे.

सिच्युएशनशिप एक प्रकारचे रिलेशन आहे.

जी पूर्णपणे सिच्युएशनवर अवलंबून असते.

या रिलेशनशिपमध्ये कमिटमेंट आणि रिलेशनशिप चालवण्याचे कोणते प्रेशर नसते.

सिच्युएशनशिपमध्ये लोक रोमान्स करण्यासाठी एकत्र येतात.

हे रिलेशनशिप एक प्रकारचे टाईमपास असते.

VIEW ALL

Read Next Story