स्वस्त झाला 64MP कॅमेऱ्याचा 5G स्मार्टफोन; Amazon वर मिळतोय जबरदस्त डिस्काऊंट

Published by: Zee Team | Jun 29, 2024

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी कऱण्याचा विचार करत असाल तर iQOO Z7 Pro ची किंमत कमी झाली आहे. तसंच यावर डिस्काऊंटही दिला जात आहे.

Published by: Zee Team | Jun 29, 2024

फोनवर डबल ऑफर

म्हणजेच तुम्ही या फोनला डबल ऑफरवर खऱेदी करु शकता. कंपनी या मोबाईलवर बँक ऑफरही देत आहे.

Published by: Zee Team | Jun 29, 2024

दोन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध

ब्रँडने ऑगस्ट महिन्यात हा स्मार्टफोन लाँच केला होता. iQOO Z7 Pro ला कंपनीने दोन कॉन्फिग्रेशन 8GB RAM आणि 128GB/256GB स्टोरेजमध्ये लाँच केलं आहे.

Published by: Zee Team | Jun 29, 2024

किंमत किती?

या मोबाईलची किंमत 23,999 आणि 24,999 होती. पण आता यात एक हजारांची कपात करण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Jun 29, 2024

आता काय किंमतीत मिळतोय? कपातीनंतर या मोबाईलची किंमत 22,999 आणि 23,999 रुपये झाली आहे. तुम्ही ब्ल्यू लगून आणि ग्रेफाइट मॅट रंगात हा मोबाईल खरेदी करु शकता.

Published by: Zee Team | Jun 29, 2024

बँक डिस्काऊंट

याशिवाय iQOO Z7 Pro स्मार्टफोनवर 2000 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट मिळत आहे. यासाठी तुम्हाला ICICI बँकेचं कार्ड वापरावं लागेल.

Published by: Zee Team | Jun 29, 2024

स्पेसिफिकेशन्स

iQOO Z7 Pro मध्ये 6.78 इंचाचा Full HD+ डिस्प्ले मिळतो जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा Android 13 सह लाँच झाला होता.

Published by: Zee Team | Jun 29, 2024

कंपनीने यामध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर दिला आहे. हा 8GB RAM आणि 256GB स्टोरेजपर्यंत येतो.

Published by: Zee Team | Jun 29, 2024

64MP कॅमेरा

यामध्ये 64MP कॅमेरा आणि 2MP चा ड्युअल रियर कॅमेरा आणि 16MPचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोन 4600mAh ची बॅटरी आणि 66W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

Published by: Zee Team | Jun 29, 2024

VIEW ALL

Read Next Story