रॉयल एनफील्ड बाईक ही भारतासह संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे.
रॉयल एनफील्ड कंपनीचे नाव दोन शब्दांनी बनले आहे.
यातील रॉयल हा शब्द ब्रिटेनच्या एका सरकारी रॉयल आर्म्स स्मॉल फॅक्ट्रीतून घेण्यात आला आहे.
एनफील्ड शब्दाचा अर्थ म्हणजे, ब्रिटनच्या Middlesex च्या टोळीचा नाव आहे
जगातील सर्वात जुन्या मोटरसायकल ब्रँडपैकी एक असलेल्या कंपनीची सुरुवात इंग्लँडमध्ये झाली होती
पहिली मोटारसायकल 1901 मध्ये इंग्लँडच्या एनफील्ड सायकल या कंपनीने बनवलेली होती
1994 मध्ये आयशर ग्रुपने एनफिल्ड इंडिया खरेदी केली होती. ज्याचं नाव रॉयल एनफिल्ड मोटर्स लिमिडेट झालं.