आकाशातून पडणाऱ्या विजेचा व्होल्ट किती असतो? असा प्रश्न तुम्हाला देखील पडलाय का?

Sep 11,2023


वीज कोसळण्याच्या घटना वारंवार आपल्या कानावर पडत असतात.


वीज पडल्याने मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी तसेच वित्तहानी होते.


ही वीज आपल्या घरी असणाऱ्या वीजेपेक्षा भिन्न असते.


साधारणत: आपल्या घरामध्ये असणाऱ्या वीजेमध्ये 120 व्होल्टचा करंट असतो.


तर आकाशात चमकणाऱ्या विजेमध्ये 100 पावरहाउस तयार होतील इतकी ऊर्जा असते.


त्या विजेमध्ये 10 कोटी व्होल्टपेक्षा अधिक करंट असतो.


यामुळे वीज खूप घातक समजली जाते.


विजेचा व्होल्ट इतका भयानक असतो की एकाचवेळी संपूर्ण जंगलाची राख होऊ शकते.


या विजेची लांबी जवळपास 4-5 किलोमीटर इतकी असते.

VIEW ALL

Read Next Story