राष्ट्रीय अभियंता दिन

सर विश्वेश्वरय्या यांचे पूर्ण नाव सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या असे होते. आज 15 सप्टेंबर अभियंता दिन त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

102 वर्षांचे होते डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरया

डॉ. मोक्षगुंडम यांचे वयाच्या 102 व्या वर्षी निधन झाले. वयाच्या या टप्प्यावरही ते शेवटपर्यंत सक्रिय राहिले.

शिक्षण किती?

चिकबल्लापूर येथे प्रारंभिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते बंगळुरुला गेले आणि तेथून त्यांनी 1881 मध्ये बी.ए.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते पुण्याला गेले आणि तेथे त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले.

मोक्षगुंडम यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य

जेव्हा म्हातारपण माझे दार ठोठावायचे तेव्हा मी आतून उत्तर द्यायचो की विश्वेश्वरय्या घरी नाहीत. मग ते निराश होऊन परतायचे. मला म्हातारपण भेटायलाही मिळत नाही, मग ते माझ्यावर कसे वर्चस्व गाजवेल?

काय काम केलं?

हैदराबाद शहराची सिंचन व्यवस्था सुधारणे हे आव्हान होते. त्यासाठी डॉ. मोक्षगुंडम यांनी पोलादी दरवाजातून स्वयंचलित ब्लॉक प्रणाली शोधून पाण्याचा प्रवाह थांबवण्याचा मार्ग सांगितला. आज ही प्रणाली जगभर वापरली जात आहे.

असं मिळवलं अभियांत्रिकी क्षेत्रात यश

आधी विचार करा, योजना करा, मग गुण-दोष समजून कामाला लागा. हे मोक्षगुंडम विश्वेश्वरयांच्या जीवनाचे तत्वज्ञान होतं.

असे द्यायचे भाषण

विश्वेश्वरय्या घट्ट कपडे घालायचे. भाषण देण्यापूर्वी ते त्याची पूर्ण तयारी करायचे आणि अनेकदा भाषण लिहून टाईपही करायचे

VIEW ALL

Read Next Story