भारतात सध्या एकूण 30 मुख्यमंत्री आहेत. ज्यामध्ये कोट्यवधींची संपत्ती असणारे देखील अनेक नेते आहेत.
यामध्ये 30 मुख्यमंत्र्यांपैकी 81 टक्के मुख्यमंत्री करोडपती आहेत.
मात्र, आज आम्ही तुम्हाला देशीतील सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण याबाबत सांगणार आहोत.
ज्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत.
इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत त्यांची संपत्ती ही खूपच कमी आहे.
ममता बॅनर्जी यांच्याकडे जवळपास 16 लाख रुपयांची संपत्ती आहे. 2011 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.