कॅनडाचं नागरिकत्व

पंजाबमधील बहुतेक तरुण कॅनडात जातात, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कॅनडाचे नागरिकत्व मिळवणे सर्वात सोपे आहे.

Sep 24,2023

पंजाब आहे की कॅनडा?

कॅनडात कॅलगरी, ब्रॅम्प्टन, व्हँकुव्हर सारखी 20 हून अधिक शहरे आहेत जिथे प्रत्येक चौथा माणूस पंजाबी आहे.

कॅनडात 2.6 टक्के पंजाबी लोक

कॅनडाची एकूण लोकसंख्या अंदाजे 3 कोटी 82 लाख आहे आणि त्यापैकी 2.6 टक्के म्हणजे 9 लाख 42 हजार 170 पंजाबी आहेत.

पंजाबी लोकांचा व्यापारातही दबदबा

पंजाबचे लोक केवळ कॅनडातच काम करत नाहीत, तर तेथील व्यापारी समुदायातही त्यांचा मोठा प्रभाव आहे.

कॅनडात मोठ्या प्रमाणात भारतीय

कॅनडामध्ये पंजाबींव्यतिरिक्त इतर भारतीयांची संख्याही मोठी आहे.

विद्यार्थ्यांची संख्या अधिक

पंजाबमधून कॅनडाला जाणाऱ्या तरुणांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी असे आहेत ज्यांना बारावीनंतरच तिथे जायचे आहे.

शिक्षणासोबत नोकरीचाही पर्याय

कॅनडाला जाण्याचा फायदा म्हणजे तिथल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत अर्धवेळ नोकरीचा पर्यायही दिला जातो.

विद्यार्थ्यांना मिळतात पैसे

अर्धवेळ नोकरी आठवड्यातून 10 ते 20 तासांची असते, ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पॉकेटमनीसाठी पुरेसे पैसे कमवतात.

VIEW ALL

Read Next Story