दारुचा महापूर असणा-या गोव्यातही 2 ऑक्टोबर या दिवशी ड्राय डे असतो.

राज्य सरकार जयंती, सण, उत्सव इत्यादी गोष्टी गृहीत धरून ड्राय डे जाहीर करते.

2 ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी देशभरात कडककडीत ड्राय डे पाळला जातो.

गांधीजींच्या विचारांचा आदर म्हणून गांधीचे जन्मस्थळ असलेल्या गुजरातमध्ये 1960 पासून सरसकट दारूबंदी करण्यात आली.

सेवाग्राममध्ये गांधीचे वास्तव्य असल्याने संपूर्ण वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे.

गांधीजींच्या व्यसनमुक्तीच्या विचारांना आदर करत त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या जयंती दिवशी देशभरात ड्राय डे पाळला जातो.

देशभरात दारु बंदी लागू करावी अशी मागणी देखील महात्मा गांधी यांनी केली होती.

VIEW ALL

Read Next Story