LPG सिलेंडर लाल रंगाचा का असतो? कधी विचार केला आहे का?

Sep 10,2023

एलपीजी सिलेंडर ही एक अशी गोष्ट आहे, जी घरात किंवा बाहेर नेहमी नजरेस पडत असते.

पण या एलपीजी सिलेंडरचा रंग लाल का असतो असा विचार तुम्ही कधी केला आहे का?

लाल हा धोक्याचा रंग म्हणून दर्शवला जातो. त्यात एलपीजी सिलेंडर हा ज्वलनशील असल्याने त्याच्याकडून धोका असतो.

ग्राहकांच्या सुरक्षेसाठीच सिलेंडरला लाल रंग देण्यात आला आहे.

तसंच यामागील शास्त्रीय कारण पाहिलं तर, व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये लाल रंगाच्या प्रकाशाची वेवलेंथ सर्वाधिक असते.

यामुळेच धोकादायक गोष्टींना लांबूनही ओळखलं जावं यासाठी त्यांना लाल रंग दिला जातो.

VIEW ALL

Read Next Story