हॅप्पी बर्थडे बापू...!

AI फोटो

देशाला शांतीमय मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांचे AI फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गांधींनी आयुष्य वेचलं

स्वातंत्र्यानंतर गांधीजींना फार आयुष्य लाभलं नाही. स्वातंत्र्यानंतर देखील त्यांनी देशाच्या अनेक भागात हिंसाचार बंद व्हावा, यासाठी गांधींनी आयुष्य वेचलं.

धडा

स्वातंत्र्य लढ्याच्या प्रत्येक चळवळीतून महात्मा गांधींनी समाजव्यवस्थेला देखील मोठा धडा दिलाय.

154 वी जयंती

अशातच या महान आत्म्याची आज 154 वी जयंती आहे. गांधींनी वाढदिवसानिमित्त सुट्टी घेतली असती तर? याचे एआय फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गांधी आज असते तर ?

खरंच गांधी आज असते तर? याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. मात्र, एआयमुळे ते शक्य आहे.

बापू

शेवटी एवढंच म्हणावं लागेल 'हॅप्पी बर्थडे बापू...!'

VIEW ALL

Read Next Story