Asia Games

मॉडेल नव्हे, ही आहे Asia Games मुळं चमकलेली Bold & Beautiful भारतीय नेमबाज

पदकांची कमाई

हांगझोऊ येथे खेळल्या जाणाऱ्या 19 व्या आशियाई खेळांमध्ये भारताच्या आशी चौकसीनं नेमबाजीमध्ये कमाल यश संपादन केलं. तिनं सोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली.

दमदार प्रदर्शन

आशियाई खेळांमध्ये पहिल्याच दिवशी पदकाची कमाई करणाऱ्या आशीनं womans 50 meter रायफल 3 पोझिशनमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. याच श्रेणीत वैयक्तिक खेळातही तिनं कांस्य पदक जिंकलं.

खेळानं अनेकजण गारद

इथं आशीच्या खेळानं अनेकजण गारद झालेले असतानाच तिथं सोशल मीडियावरही तिचंच कौतुक होताना दिसत आहे. पण, इथं निमित्त ठरताहेत त्या म्हणजे तिच्या सोशल मीडिया पोस्ट.

शिक्षण

21 वर्षीय आशीनं गुरुनानक देव युनिवर्सिटीमधून फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स विषयातून पदवी शिक्षण घेतलं असून, तिच्या सोशल मीडिया पोस्ट कमालीच्या लक्ष वेधत आहेत.

आंतरराष्ट्रीय ख्याती

भोपाळमध्ये जन्मलेल्या आशीनं मागील वर्षी जर्मनीमध्ये ISSF ज्युनिअर वर्ल्डकपमध्येही कांस्य पदकाची कमाई केली होती.

रुपवान आशी

आशी क्रीडा क्षेत्र गाजवण्यासोबतच तिची फिरण्याची आवडही जपताना दिसते. इतकंच नव्हे, तर आशी कळत नकळत भल्याभल्या मॉडेल्सनाही तिच्या रुपानं टक्कर देत आहे.

फोटो पाहून तुम्हालाही पटलं ना?

एखाद्या अभिनेत्रीला टक्कर देईल असं तिचं सौंदर्य आणि तसाच अॅटीट्यूड पाहता, ही कोण सुंदरा? असाच प्रश्न आशीचा फॅशन सेन्स पाहून विचारला जातोय. फोटो पाहून तुम्हालाही पटलं ना? (सर्व छायाचित्र- आशी चौकसी)

VIEW ALL

Read Next Story