चीन

जगातील सर्वाधिक सोने चीनमधून आयात केले जाते. 2022 या वर्षात चीनने जगातील सर्वाधिक 10.6 टक्के सोन्याचे उत्पादन केले.

रशिया

यानंतर, दुसरा सर्वात मोठा देश रशिया आहे, ज्याचा जागतिक सोन्याच्या उत्पादनात हिस्सा 10.3 टक्के होता.

ऑस्ट्रेलिया

2021 या वर्षात ऑस्ट्रेलियाने सोन्याच्या उत्पादनात चीनला मागे टाकून जगात प्रथम क्रमांक मिळवला होता, परंतु आता ते तिसऱ्या स्थानावर आहे.

इंडोनेशिया

इंडोनेशिया या देशात जगातली सर्वांत मोठी जैविक विविधता आहे.या देशात 2.3 टक्के इतकं सोनं आहे.

कॅनडा

कॅनडा या देशाची गणना जगातील धनाढ्य देशांमध्ये केली जाते.तब्बल 7.1 टक्के इतका सोनं या देशात आहे.

अमेरिका

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेकडे तब्बल 8133 टन सोनं आहे.

मेक्सिको

जगातील सर्वांत जास्त स्पॅनिशभाषिक असलेला देश आहे.या देशात 3.9 टक्के इतका सोन्याचा साठा आहे.

कझाकस्तान

कझाकस्तान हा जगातील 9 वा सर्वात मोठा देश आहे. साधारणत: 3.9 टक्के इतका सोन्याचा साठा या देशात असल्याची माहिती आहे.

दक्षिण आफ्रिका

दक्षिणेकडील सर्वात जास्त लोकसंख्याचा देश म्हणून दक्षिण आफ्रिकेची ख्याती आहे.जागतिक सोन्याच्या उत्पादनात त्याचा वाटा सध्या 3.5 टक्के आहे.

भारत

सर्वाधिक सोनं असणाऱ्या 10 देशांमध्ये भारताचाही क्रमांक लागतो. या यादीत भारताचा दहावा क्रमांक असून भारताकडे तब्बल 557 टन इतकं सोनं आहे.

VIEW ALL

Read Next Story