Flipkart Big Billion Days सेल लवकरच सुरु होत आहे. हा सेल सुरु होण्याआधी एक खास ऑफर दिली जात आहे.

Realme C53 स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Realme C53 फोन नुकताच लाँच करण्यात आला. 108 मेगापिक्सलचा हा सर्वात स्वस्त मोबाईल आहे. फ्लिपकार्टवर हा फोन फार स्वस्तात खरेदी कऱण्याची संधी मिळत आहे.

2 हजारांचा डिस्काऊंट

फ्लिपकार्टवर Realme C53 वर काही शर्थींसह 2 हजारांचा डिस्काऊंट दिला जात आहे. यानंतर विशेष प्राइस टॅगसह त्याला लिस्टेड करण्यात आलं आहे.

किंमत किती?

6GB रॅम मोबाईलची किंमत 13 हजार 999 रुपये होती. डिस्काऊंटनंतर याची किंमत 11 हजार 999 रुपये आहे.

HD प्लस डिस्प्ले

Realme C53 मध्ये 6.74 इंचाचा HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 720x1600 पिक्सलचं रेजोल्यूशन मिळतं. यामध्ये 90Hz चा रिफ्रेश रेट आहे.

Realme C53 चिपसेट आणि रॅम

Realme C53 मध्ये Octa Core Unisoc T612 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. जो 4GB आणि 6GB रॅमसह येतो. यासह यामध्ये 64 आणि 128 GB स्टोरेज देण्यात आला आहे.

Realme C53 चा कॅमेरा

Realme C53 च्या बॅक पॅनेलवर 108 मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप आहे. जो f/1.8 Aperture सह येतो. यामध्ये सेकंडरी कॅमेरा डेप्थ सेंसॉर आहे.

8MP चा सेल्फी कॅमेरा

Realme C53 मध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

Realme C53 मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जरसह येते. या हँडसेटमध्ये साइट माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

VIEW ALL

Read Next Story