ऋतिकने उमटवली छाप

मुंबईचा आणखी एक स्वस्तातला खेळाडू ऋतिक शौकीनही स्पर्धेत कमाल करतोय. त्याची बेस प्राईज 20 लाख रुपये आहे. गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाने छाप उमटवली आहे.

Apr 19,2023

अर्जुनचं उज्ज्वल भविष्य

अर्जुन तेंडुलकरवर तीस लाख रुपयांची बोली लावत मुंबई इंडियन्सने संघात घेतलं. हैदराबादविरुद्धच्या चुरशीच्या सामन्यात अर्जुनने शेवटच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.

पीयूष चावलाच्या फिरकीची जादू

ज्येष्ठ खेळाडू पीयूष चावलाला 50 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर मुंबईने संघात घेतलं. पाच सामन्यात पीयूषने सात विकेट घेतल्यात.

तिलक वर्मा चमकला

तिलक वर्माची बेस प्राईज अवघी 20 लाख होती. त्याला मुंबईने 1 कोटी 70 लाख रुपयांत विकत घेतलं. गेल्या सामन्यात त्याने 84 धावांची नाबाद खेळी केली होती.

युवा खेळाडूंची दमदार कामगिरी

तिलक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, पीयूष चावला आणि ऋतिक शौकिन हे चार खेळाडू मुंबईसाठी तमदार कामगिरी करताना दिसतायत.

स्वस्त आहेत, पण मस्त आहेत

मुंबई इंडियन्स यंदाच्या लिलावात अनेक खेळाडू कमी बोली लावत संघात घेतले होते. आज तेच खेळाडू मुंबईच्या विजयात मोलाची कामगिरी बजावतयात.

मुंबईची विजयी घोडदौड

पहिल्या दोन सामन्यातील परभवानंतर मुंबई इंडियन्सने सलग तीन विजय मिळवलेत. पॉईंट टेबलमध्ये मुंबई आता सहाव्या क्रमांकावर आहे

VIEW ALL

Read Next Story