IPL मॅचदरम्यान भाव खाऊन जाणारी मिस्ट्री गर्ल कोण?

Published by: Pravin Dabholkar | Apr 07, 2024

आयपीएलच्या 19 व्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळूर या टीम एकमेकांना भिडल्या.

Published by: Pravin Dabholkar | Apr 07, 2024

मॅच रोमांचकारी झाली पण स्टेडियममध्ये एका मिस्ट्री गर्लने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Published by: Pravin Dabholkar | Apr 07, 2024

राजस्थान रॉयल्सने मिस्ट्री गर्लसोबत कॉलॅब करुन फोटो शेअरदेखील केला.

Published by: Pravin Dabholkar | Apr 07, 2024

आंचल अग्रवाल असे तिचे नाव असून ती सोशल मीडियात प्रसिद्ध आहे.

Published by: Pravin Dabholkar | Apr 07, 2024

राजस्थान रॉयल्सने आंचल अग्रवालला मॅच पाहण्यासाठी बोलावलं होतं.

Published by: Pravin Dabholkar | Apr 07, 2024

आंचल प्रसिद्ध कॉमेडियन आहे.ती स्टॅंडअप कॉमेडी करताना दिसते.

Published by: Pravin Dabholkar | Apr 07, 2024

इन्स्टाग्रामनुसार, आंचल मुंबई आणि न्यूयॉर्क शहरे तिच्या आवडीची आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Apr 07, 2024

आंचलचे इन्स्टाग्रामवर 5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Apr 07, 2024

राजस्थानच्या मॅचपासून तिच्या फॉलोअर्सची संख्या वेगाने वाढू लागली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Apr 07, 2024

VIEW ALL

Read Next Story