काय म्हणाला विराट?

विराटने इन्स्ताग्रामवर, ‘तुला मानला भाऊ' असं म्हणत सूर्यकुमारचा फोटो पोस्ट केला आहे.

विराटची मराठी पोस्ट

विराटने इन्स्ताग्रामवर केलेली पोस्ट ही मराठीत आहे हे विशेष.

विराटकडूनही कौतुक

विराट कोहलीनंही सूर्यकुमारचं कौतुक केलं आहे. विराटने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

360 डिग्री फटकेबाजीने फेडलं पारणं

क्रिकेट चाहत्यांबरोबरच दिग्गजांनाही सूर्यकुमारची 360 डिग्री फटकेबाजी पाहून आश्चर्य वाटलं आहे.

सूर्युकुमारवर कौतुकाचा वर्षाव

सूर्यकुमार यादवने केलेल्या दमदार खेळीनंतर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

11 चौकार 6 षटकार

सूर्यकुमारने या खेळीमध्ये 11 चौकार लगावले आणि 6 षटकार मारले.

दमदार फटकेबाजी

सूर्यकुमारने 49 चेंडूंमध्ये 103 धावा झळकावल्या. सूर्यकुमार नाबाद राहिला.

पहिलं शतकं

गुजरातविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या सूर्यकुमार यादवने आयपीएलमधील आपलं पहिलं शतकं झळकावलं.

विराट कोहली झाला थक्क

सूर्यकुमार यादवची फटकेबाजी पाहून विराट कोहलीही थक्क झाला

VIEW ALL

Read Next Story