तुमचा बाप्पा दिसणार आता झी 24 तासवर

Published by: Zee Team | Sep 09, 2024

श्रीमती संध्या दलाल, अंबरनाथ

दलाल कुटुंबियांनी देवीचा गाभारा तयार केला आहे आणि त्यात गणपती विराजमान झाले आहेत.

Published by: Zee Team | Sep 09, 2024

सचिन मिसाळ, ठाणे

मिसाळ परिवार मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहेत.

Published by: Zee Team | Sep 09, 2024

संदिप बोरकर, नागपुर

बोरकर कुटुंबियांनी यावर्षी आपल्या घरी बालगणेशाची स्थापना केली आहे.

Published by: Zee Team | Sep 09, 2024

श्रुती गुंदेकर

यांनी गणपतीची पर्यावरण पुरक आरास केली आहे. त्यांनी महालक्ष्मी देवीची प्रतिकृती आणि गुफा तयार करून मध्याभागी गणपतीला बसवले आहे.

Published by: Zee Team | Sep 09, 2024

दिलीप माने, परतूर

दिलीप माने आणि कुटुंबियांनी आपल्या घरी मनोभावे गणपतीची पुजा-अर्चना केली आहे.

Published by: Zee Team | Sep 09, 2024

गौरव होळकर, बारामती

होळकर कुटुंबियांनी रंगीबेरंगी फुलांनी, पडद्यांनी गणपतीची आरास केली आहे.

Published by: Zee Team | Sep 09, 2024

कीर्ती डोईफोडे, बुलढाणा

डोईफोडे परिवाराने गवत, वेगवेगळी पानं वापरून पर्यावरण पूरक गणपतीची आरास केली आहे.

Published by: Zee Team | Sep 09, 2024

लक्ष्मी मोर्ती, पुणे

यांनी गणपतीसाठी फुलांची आरास केली आहे. त्यात बाप्पाच्या मागे महादेवाचे चित्र लावले आहे.

Published by: Zee Team | Sep 09, 2024

VIEW ALL

Read Next Story