चला बघूया मनाला भुरळ घालणारे विघ्नहर्त्याचे रूप आणि भाविकांनी श्रध्देने बनवलेली आरास

Sep 16,2024

शुभम सुधाकरराव लुटे ,औंढा नागनाथ

याने फारच सुंदर अशी शंकराची आरास केली आहे .बरेच दिवे वापरुन आरास प्रकाशमय केली आहे.

तेजस कान्हेरकर , देओली

बाप्पाचा वाडा उभारला आहे . आणि छानशी मूर्ती बसवली आहे .

पार्थ देशमुख , पुणे

आदिपुरुष सिनेमातील एक संचाचा देखावा आहे

नरेंद्र किरणराव सोनावणे , अहमदनगर

वृक्ष संवर्धन काळाची गरज असा संदेश देणारा देखावा आहे .

धर्मेश दत्ताराम वरठे , कांदिवली

बाप्पाची मूर्ती घरीच हाताने शाडू मातीचा वापर करून तयार केली आहे

स्नेहल प्रकाश शिंदे , शिर्डी

शिंदे परिवाराने गणपती बाप्पा साठी साई बाबांन ची द्वारकामाई चा देखावा केला आहे .

तुषार कमलाकर कहाणे , डोंबिवली

याने फार छान गोंडस मूर्ती बसवली आहे

प्रशांत तुकाराम भांगरे , अंबरनाथ

हुबेहूब जंगलाचा देखावा उभारला आहे . झाडे उजेड सगळंच खर वाटणारं बनवलं आहे .

रोहित सुयोग पाटील , पुणे

याने नवनाथ गुरु हवनाचा देखावा केला आहे .

राकेश राऊत, पुणे

टी 20 वर्ल्ड कप 2024 मधील भारताच्या विजयाचे अविस्मरणीय क्षणांचा देखावा उभारला आहे .

VIEW ALL

Read Next Story