शिव शंकर आणि सूर्य असा या नावाचा अर्थ आहे. ताकद आणि ज्ञान अशा नावाचा अर्थ असलेलं हे नाव बाबासाहेबांचे गुण अधोरेखित करतात.
युनिक आणि अतिशय वेगळ्या अर्थाचं हे नाव, डॉ आंबेडकरांच्या तत्त्वाप्रमाणे युनिटी आणि इक्वॅलिटी असा याचा अर्थ आहे.
विष्णूचा एक अवतार, प्रकाशाचा झोत हे अर्थ बाबासाहेबांची प्रतिमा दर्शवतात.
युनिक आणि वेगळा असा या नावाचा अर्थ आहे. बाबासाहेबांच्या कल्पनेवर आधारित हे नाव.
सुरुवात, नवी पाहाट असा या नावाचा अर्थ जो बाबासाहेबांच्या कार्याला अधोरेखित करणार आहे.
शांतता, शांत स्वभावाचे हे नाव बाबासाहेबांच्या स्वभाव अधोरेखित करतं.
नोबेल आणि उच्च दर्जाचा असा या नावाचा अर्थ आहे.
स्पष्ट आणि स्वच्छ असा या नावाचा अर्थ आहे. बाबासाहेबांच्या व्हिजनसारखे हे नाव आहे.
कबीर या नावाचा अर्थ पावरफुल, आदर असा होतो. यावर बाबासाहेबांच्या नावाची छाप आहे.
निळा रंग, स्वच्छ असा या नावाचा अर्थ आहे. जाती धर्माच्या विरोधात असा देखील याचा अर्थ आहे.