भारतातील या10 जुन्या वाघ प्रकल्पांना नक्की भेट द्या

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यात आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान 1936 मध्ये स्थापन केले.

बांदीपूर राष्ट्रीय उद्यान

बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या कर्नाटक राज्यातील चामराजनगर जिल्ह्यात आहे. याची स्थापना 1993 मध्ये व्याघ्र अभयारण्य म्हणून झाली.

कान्हा व्याघ्र प्रकल्प

1 जून 1955 रोजी कान्हा व्याघ्र प्रकल्प हे भारतातील व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आणि मध्य प्रदेशातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून तयार करण्यात आले.

मानस राष्ट्रीय उद्यान

मानस राष्ट्रीय उद्यान हे आसाममध्ये 1973 साली तयार केले गेले.

मेळघाट

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात मेळघाट हे 1974 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले गेले.

पलामाऊ व्याघ्र प्रकल्प

1973 मध्ये झारखंड येथे पलामाऊ व्याघ्र प्रकल्प म्हणून स्थापित केले. हे भारतातील नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे.

रणथंबोर राष्ट्रीय उद्यान

रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1955 मध्ये सवाई माधोपूर गेम अभयारण्य म्हणून करण्यात आली आणि हे राजस्थानमधील एक राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते.

सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान

सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हे ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात 1980 मध्ये अभयारण्य म्हणून ओळखू लागले.

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम बंगाल येथे 4 मे 1984 मध्ये सुरु करण्यात आले.

पेरियार राष्ट्रीय उद्यान

पेरियार राष्ट्रीय उद्यान हे १९७८ मध्ये भारतातील केरळमधील पठाणमथिट्टा आणि इडुक्की जिल्ह्यांमध्ये आहे.

VIEW ALL

Read Next Story