घरात 'ही' 5 झाडे लावल्यामुळे लक्ष्मीचा वास सदैव राहील

प्रत्येकजण घरी झाडे लावून आपलं घर सुशोभित करतात

पण तुम्ही जर अशी 5 विशेष झाडे घरी लावली तर लक्ष्मीचा खास आशिर्वाद राहील.

या स्टोरीमध्ये आपण त्या झाडांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहण्यास मदत करतील. घरात पैसा भरभरून असेल.

सगळ्यात अगोदर क्रासुला ओवाटा हे झाडं आहे. या झाडाला धनाचे झाड असे म्हटले जाते. या झाडाला लावल्यावर लक्ष्मीची कृपादृष्टी राहते.

दुसरे झाड लक्ष्मण : या झाडामध्ये लक्ष्मीचा वास असतो. हे झाड लावल्यामुळे घरात कायमच धन संपतीचा वास राहणार आहे. हे लक्ष्मीचे अतिशय आवडते झाड आहे.

तिसरे झाड कमळाचे झाड. कमळाचे फूल लक्ष्मी मातेला अर्पण केले जाते. हे फूल धन, भाग्य, शांती आणि सद्भावचे प्रतिक आहे.

जेडचे झाड, जेडचे झाड घरी लावल्यामुळे सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

ट्युलिपचे झाड बघायला अधिक सुंदर दिसते. तसेच या झाडात पिवळे नारंगी फूल आहे.

VIEW ALL

Read Next Story