चिया सीड्स खाण्याचा सगळ्यात चांगली आणि सोपी पद्धत म्हणजे तुम्ही ते सॅलेडमध्ये घालून खाऊ शकतात.
चिया सीड्स हे दहीत घालून देखील खाऊ शकतात. त्यानं ते चवीष्ट आणि पोष्टिक देखील ठरतात.
एनर्जी बारमध्ये चिया सीड्स टाकून त्याला तुम्ही आणखी चवीष्ट आणि पौष्टिक बनवू शकता.
चीया सीड्सता हलवा देखील बनवण्यात येतो.
चिया सीड्सला पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर त्याच पाण्यासोबत त्याचे सेवन करा.
केक, कुकीज, ब्रेड आणि विविध बेकिंगच्या डिशमध्ये तुम्ही चिया सीड्स घालून त्यांना आणखी पौष्टिक बनवू शकता.
चिया सीड्स रोज सकाळी जर तुम्ही स्मूदी घेत असाल तर त्यात टाकून खा. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)