शरीरात साचलेली घाण खेचून बाहेर काढेल हे हेल्दी ड्रिंक, रोज सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायला हवं
एका आठवड्यापर्यंत रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला अनेक लाभ मिळतात
सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही लिंबू टाकून चहादेखील पिऊ शकता.
या चहामुळं तुमचं वजन झपाट्याने कमी होईल.
सात दिवस दररोज लेमन टी प्यायल्यात तर रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल
रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने गॅस, अपचनसारख्या समस्यांपासून आराम मिळेल
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)