पृथ्वीवरील 'या' 8 जीवांच्या शरीरात एकही हाड नसतं

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

समुद्राच्या तळाशी आणि जमिनीवर राहणारे काही जीव जंतू खूपच विचित्र असतात. पृथ्वीवर असे काही जीव आहेत ज्यांच्या शरीरात एकही हाड नसतं.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

ऑक्टोपस हा समुद्रातील एक जीव असून याच्या टेंटेकल्समध्ये एक किंवा दोन हाडं असली तरी ऑक्टोपसला कोणतीही हाडे नसतात.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

फ्लॅटवर्म हा सरपटणारा प्राणी जमिनीवर आढळतो. मात्र यात एकही हाड नसते.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

जेलीफिश ही समुद्रातील सर्वात विषारी जीवांपैकी एक आहे. जेलीफिशच्या शरीरात देखील हाडं नसते.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

फुलपाखरू त्याच्या पंखांवरील रंगीबेरिंग रंग आणि नाजूक पंखांसाठी ओळखले जाते. मात्र फुलपाखरूला देखील एकही हाड नसतं.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

माखले (Squid) हा देखील समुद्रात आढळणारा जीव आहे. याच्या शरीरातही मासपेशींना सहारा देण्यासाठी कोणतेही हाड नसते

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

Sea Cucumber हा एक समुद्री जीव असून याच शरीर मुलायम असून यात एकही हाड नसतं.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

Sea Urchin चे आवरण काटेरी असले तरी त्याच्या शरीरात एकही हाड नसते.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

गोगलगायचं शरीर देखील अतिशय मुलायम असतं. गोगलगायमध्ये सुद्धा एकही हाडं नसते.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

VIEW ALL

Read Next Story