असा एक प्राणी आहे ज्याचे दूध प्यायल्यास मनुष्य बेशुद्ध होऊ शकतो.
दूध आरोग्यासाठी वरदान आहे. यामुळे डॉक्टर देखील दूध पिण्याचा सल्ला दिला.
मनुष्य हे प्रामुख्याने गाई म्हशीच्या दूधाचे सेवन करतात.
अनेक ठिकाणी बकरीच्या दूधाचे देखील सेवन केले जाते.
अनेक अजारांवर उपचार म्हणून गाढवाचे दूधाचे सेवन केले जाते.
हत्तीचे या प्राण्याचे दूध प्यायले तर मनुष्य बेशुद्ध होऊ शकतो.
हत्ती ऊसाचे सेवन करत असल्याने यात अल्कोहोलचे प्रमाण आढळते. परिणामी हत्तीचे दूध मनुष्य बेशुद्ध होऊ शकतो.