Numerology : हा मूलांक असणाऱ्या व्यक्तीवर असतो गणपतीचा आशीर्वाद

Published by: Soneshwar Patil | Sep 08, 2024

अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि वागणूक त्याच्या मूलांक संख्याद्वारे ओळखता येते.

Published by: Soneshwar Patil | Sep 08, 2024

मूलांक संख्या 1 ते 9 पर्यंत असते. प्रत्येक मूलांक हा कोणत्या ना कोणत्या देवतेला प्रिय असतो.

Published by: Soneshwar Patil | Sep 08, 2024

अंकशास्त्रानुसार मूलांक क्रमांक 5 असलेल्या लोकांवर गणपती बाप्पाची विशेष कृपा असते.

Published by: Soneshwar Patil | Sep 08, 2024

ज्या व्यक्तीचा जन्म 5, 14 आणि 23 तारखेला झाला असेल तर त्या व्यक्तीचा मूलांक संख्या 5 असतो.

Published by: Soneshwar Patil | Sep 08, 2024

मूलांक संख्या 5 असणारे लोक खूप भावूक असतात. तसेच ते श्रीगणेशाच्या प्रभावाखाली आपल्या बुद्धीचा वापर करून व्यवसायात यश मिळवतात.

Published by: Soneshwar Patil | Sep 08, 2024

हे लोक प्रत्येक आव्हान स्वीकारतात आणि धैर्याने सामोरे जातात. हे लोक बुद्धिमत्तेच्या जोरावर सहज पैसे कमावतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Sep 08, 2024

VIEW ALL

Read Next Story