शत्रूचा पराभव कसा करायचा? चाणक्य यांनी सांगितला सर्वात सोपा मार्ग

Soneshwar Patil
Oct 25,2024


आचार्य चाणक्या यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.


ज्यामध्ये त्यांनी शत्रूचा पराभव करण्यासाठी केवळ एकच नाही तर अनेक पद्धती आहेत.


चाणक्य यांच्या मते, मैत्रीचे प्रदर्शन करून शत्रूला फसवण्यासाठी वेळ काढत रहावे.


त्याचबरोबर शत्रूची कमकुवतता पाहून त्याला तुमच्या मदतीपासून वंचित ठेवा. त्याची कमजोरी पाहून त्याच्यावर हल्ला करा.


चाणक्य यांच्या मते, शत्रूसमोर कधीही स्वत: ची कमजोरी उघड करू नये.


तसेच शत्रूचा स्वभाव ओळखून त्याच्या कमकुवतपणावरच हल्ला केला पाहिजे.

VIEW ALL

Read Next Story