100 वर्षांनंतर भारत कसा दिसेल? पाहा झलक

Mansi kshirsagar
Nov 16,2024


भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.


भारतातील वास्तुकलेचा व स्थापत्यशैलीचा नुमना पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात


100 वर्षांनंतर भारत कसा दिसेल, याची पहिली झलक आज आम्ही तुम्हाला AIच्या माध्यमातून दाखवणार आहोत


भारतातील मंदिरे ही जगप्रसिद्ध आहेत. 100 वर्षानंतरही ही संस्कृती दिसून येत आहे


सफेद रंगाचा हा पाण्यातील महाल खूपच सुंदर दिसत आहे


संस्कृतीबरोबरच औद्योगिकीकरणानंतर भारत कसा दिसेल? याची झलक दाखवली आहे


जसं जसं काळ बदलतो आहे तसा प्रदूषणही वाढेल, असं ही यात दिसायला मिळतंय


एआयच्या फोटोनुसार भारतातील प्रदूषणाचा विषयही गंभीर बनतो आहे

VIEW ALL

Read Next Story