दारु नेहमीच घातक नसते, काही फायदे सुद्धा असतात!

प्रमाणात दारु प्यायल्यास तीही औषधाचं काम करते. दारू पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असं तज्ज्ञ सांगतात. यामुळे अनेक आजारांमध्ये आराम मिळतो.

रेड वाईन ही हृदयासाठी आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. रेड वाईन ही द्राक्षाच्या साली आणि बियांपासून बनते ती आपल्या शरीरासाठी चांगली असते.

ब्रँडीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी एजिंग गुणधर्म असतात. ते आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.

शॅम्पेनमध्येही आवश्यक अशा गोष्टी आढळतात. ज्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रण राहण्यास मदत होते.

व्हाइट वाइनही आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यातील आवश्यक घटक आपलं शरीरासाठी चांगले असतात.

व्हिस्कीमध्ये कॅलरीजची संख्या खूपच कमी आहे. त्यात साखरही नसते. त्यामुळे तुम्हाला स्लिम ठेवण्यास मदत करते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story