'हा' प्राणी जो कधीच म्हातारा होत नाही

Jan 04,2025


तुम्हाला अशा प्राण्याबद्दल माहीत आहे का जो कधीच म्हातारा होत नाही?


जेलीफिश हा एक जलचर आहे जो कधीच म्हातारा होत नाही.


सामान्यत: जेलीफिश हा मासा जन्मल्यानंतर त्याची वाढ होऊन तो युवा अवस्थेत पोहोचतो.


परंतु, जेलीफिश म्हातारा न होण्यामागे एक अनोखं कारण आहे.


युवा अवस्थेनंतर जेव्हा त्यांचे वय वाढण्यास सुरूवात होते, तेव्हा ते पुन्हा त्यांच्या युवा अवस्थेत येतात.


याच कारणामुळे जेलीफिश कधीच म्हातारे होऊन मरत नाहीत.


यामुळेच वैज्ञानिक यांना जैविक स्वरुपात 'अमर' असे संबोधतात.


वैज्ञानिक जेलीफिशना अँटी एजिंगच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण मानतात.


वैज्ञानिकांमध्ये या अँटी एजिंग गुणधर्माला घेऊन संशोधन केले जात आहे कारण हा गुणधर्म मनुष्य प्राण्यांमध्ये आणून मनुष्यातील म्हातारपणाला कमी केले जाऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story