हिवाळ्यात सांधेदुखी वाढते त्यामुळं चालायला त्रास होतो. अशावेळी हा घरगुती उपाय करुन पाहा
हिवाळ्यात दररोज पायांना मसाज करणे गरजेचे आहे जेणेकरुन पायांचे दुखणे दूर होईल
सांधेदुखी दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलात या गोष्टी मिसळून लावल्यास फायदा होईल
सांधेदुखी दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलात लवंग मिसळून ठेवा आणि ते तेल पायांना लावा
मोहरीच्या तेलात लसूण टाकून ठेवल्यास सांधेदुखीपासून सुटका होईल
काळे तिळ आणि मोहरीचे तेल सांधेदुखीपासून आराम देण्यासाठी फायदेशीर आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)