'राम' नव्हे, माता कौशल्या 'या' नावाने मारायची रामलल्लाला हाक

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jan 22,2024

अयोध्येतील राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा पार पडली. ज्यानंतर सर्वत्र 'राममय' वातावरण झाल्याचं पाहायला मिळालं.

रामाचा जन्म हा इक्ष्वाकू कुळात झाल्यामुळं त्यांना रामचंद्र असे देखील संबोधत असतं.

रामायणानुसार, महाराज दशरथ आणि राणी कौशल्या यांचे सर्वात ज्येष्ठ पुत्र म्हणजे श्रीराम.

जगासाठी राम मर्यादा पुरुषोत्तम होते, पण आईसाठी मात्र....

माता कौशल्या प्रभू श्रीराम यांना प्रेमानं एका खास नावानं हाक मारत, ते नाव म्हणजे 'राघव'.

'राघव' हे अतिशय मनमोहक, करुणाभाव त्यांच्यात झळकत होता. याच उद्देशाने राम मंदिरात पाच वर्षांच्या 'रामलल्ला' ची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.

राम यांचा बालपणीचा काळ अयोध्येत, किंबहुना हीच त्यांची जन्मभूमी होती. याची आठवण म्हणून श्रीरामाचे बाल स्वरुप येथे साकारण्यात आले आहे.

VIEW ALL

Read Next Story