तोंडलीची भाजी खाण्याचे 8 फायदे

Published by: Zee Team | Aug 30, 2024

तोंडली अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

Published by: Zee Team | Aug 30, 2024

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी1, बी2, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक त्यातून आपल्याला मिळतात.

Published by: Zee Team | Aug 30, 2024

तोंडलीमध्ये सर्दी आणि यकृताच्या कावीळला प्रतिबंध आणि बरा करण्याची क्षमता आहे. घश्याच्या समस्येवर तोंडली रामबाण उपाय आहे.

Published by: Zee Team | Aug 30, 2024

तोंडली व्हिटॅमिन A, B1, B2 आणि C आणि कॅल्शियमचे मुख्य स्त्रोत आहे. या भाजीचे सेवन तुमची हाडे मजबूत करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

Published by: Zee Team | Aug 30, 2024

तोंडलीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. तोंडलीत भरपूर प्रमाणात फायबर आढळते जे बद्धकोष्ठतेमध्ये फायदेशीर आहे.

Published by: Zee Team | Aug 30, 2024

तोंडलीमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म आहेत. यासोबतच यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए आणि सी चांगल्या प्रमाणात असतात.

Published by: Zee Team | Aug 30, 2024

तोंडली रक्त शुद्ध करण्यास मदत करते.

Published by: Zee Team | Aug 30, 2024

रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Aug 30, 2024

रक्तातील ग्लुकोजचे वाढते प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Published by: Zee Team | Aug 30, 2024

ॲसिडीटीचा त्रास असेल तर तोंडलीचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.

Published by: Zee Team | Aug 30, 2024

वजन कमी करण्यासाठी देखील तोंडली फायदेशीर मानली जाते.

Published by: Zee Team | Aug 30, 2024

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | Aug 30, 2024

VIEW ALL

Read Next Story