पायाच्या तळव्यांची खूप आग होते? हे 5 घरगुती उपाय करतील जळजळ कमी

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2024

अनेकांना पायच्या तळव्यांना आग व जळजळ होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2024

तुमच्यादेखील पायाच्या तळव्यांना जळजळ होत असेल तर हे उपाय करु पाहा

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2024

पायाच्या तळव्यांना आग होत असेल तर हळदीची पेस्ट लावा किंवा हळदीचे दूध प्या

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2024

पायाच्या तळव्यांना एरंडेल तेलाने किंवा अॅपल सायडर व्हिनेगरने मॉलिश करा

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2024

पायाच्या तळव्यांना खूप आग होत असेल तर तुम्ही ग्रीन टीचे सेवन करु शकता

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2024

पायाच्या तळव्यांना चंदनाचा लेप किंवा कोरफडीचे जेल लावल्यासही थोडा थंडावा मिळेल.

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2024

VIEW ALL

Read Next Story