पायात जोडवी घालण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयेत का?


हिंदू धर्मात लग्न झाल्यावर महिला पायात जोडवी घालतात.


पायात जोडवी घालणे हे तिच्या सौभाग्य अलंकारापैकी एक गोष्ट असते. पण पायात जोडवी घातल्याने शरीराला सुद्धा अनेक फायदे मिळतात.


लग्न झालेल्या महिला पायाच्या अंगठ्याच्या शेजारी असलेल्या बोटात जोडवी घालतात.


पायात जोडवी घातल्याने महिलांमध्ये थायरॉईडची समस्या कमी होते.


महिलांनी पायात जोडणी घातल्याने त्यांची प्रजनन क्षमता सुद्धा चांगली राहते.


पायात जोडवी घातल्याने हृदयाची गती नियंत्रित होते, ज्यामुळे हृदयाशी निगडित समस्यांचे प्रमाण कमी होते.


जोडवी घातल्याने मासिक पाळी संदर्भातील समस्या दूर होण्यास मदत होते.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story