हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केस गळतात. अशा वेळी केसांची नीट काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
हिवाळ्यातील केस गळती रोखण्यासाठी 'नारळाचं' तेल एक रामबाण उपाय आहे.
नारळाच्या तेलामध्ये 'कैस्टर ऑइल' लावल्याने केस गळती थांबवण्यास मदत होते.
आठवड्यातून दोनदा हे मिश्रण लावून मसाज करा.
नारळाच्या तेलामध्ये तूप घालून ते चांगल्याप्रकारे केसांमध्ये लावल्याने केसं मजबुत होतात आणि तुटत नाहीत.
हिवाळ्यात राठ, कोरड्या केसांसाठी सुद्धा हे दोन उपाय फायदेशीर ठरतात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)