असा एक पदार्थ आहे जो शेतात हिरवा, बाजारात काळा आणि घरी आणल्यावर लाल होतो?
हा पदार्थ रोजच्या वापरातील आहे. तरीही देखील 99 टक्के लोक याच उत्तर देऊच शकत नाहीत.
रंग बदलणारा हा पदार्थ आहे चहापत्ती.
चहापत्ती जेव्हा शेतात असते तेव्हा त्यांच्या पानांचा रंग हिरवा असतो.
जेव्हा चहापत्ती सुकवली जाते तेव्हा तिचा रंग काळा होतो.
जेव्हा चहापत्ती सुकवली जाते तेव्हा तिचा रंग काळा होतो.
जवळपास सर्वांच्याच दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही. तरी देखील ही रंजक माहिती लगेच लक्षात येत नाही.