थायरॉइड नियंत्रणात ठेवायचाय? मग असा आहार घ्या!

निरोगी थायरॉइड ग्रंथी

थायरॉइड आजाराला नियंत्रित करण्यासाठी आहार योग्य असणे गरजेचे आहे. थायरॉइड ग्रंथी निरोगी ठेवण्यासाठी काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा

आयोडिन, व्हिटॅमिन डी, बी, मॅग्निशियम

थायरॉइड ग्रंथीला आयोडिन, व्हिटॅमिन डी, बी, मॅग्निशियम आणि सेलेनियमसारख्या महत्त्वपूर्ण गुणधर्माची आवश्यकता असते.

पोषक तत्वे

त्यामुळं आहारात अशा पदार्थांचा समावेश का जेणेकरुन सर्व पोषक तत्वे मिळू शकतात.

भाजलेले चणे

तुम्ही रोज भाजलेले चणे खाऊ शकता त्यामुळं तुमच्या शरीरातील लोह सुधारते.

मूग

उकडलेल्या मूगात प्रथिने, आयोडीन आणि फायबरचे उत्तम स्त्रोत असते

डाळिंब

डाळिंबामध्ये अँटी ऑक्सिडट्स थायरॉइड नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

खजुर

खजुर हे आयोडीनयुक्त आहे ज्यामुळं शरीराला उर्जा मिळते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही

VIEW ALL

Read Next Story