चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे.
जर तुम्ही मधुमेहाच्या त्रासाने त्रस्त असाल तर सकाळी रिकाम्या पोटी पान चघळल्याने अनेक फायदे होतात.
मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी खाण्याचे पान अतिशय गुणकारी आहे. यामध्ये फिनाईल, एल्कलॉइड, टॅनिन आणि प्रोपेन आढळतात.
खाण्याच्या पानाचे सेवन केल्याने रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रित राहते.
ज्या लोकांना मधुमेह आहे त्या रुग्णांनी पानला कात, चूना लावून खाऊ नये.
तुम्ही रोज सकाळी खाण्याचे पान खावू शकता किंवा पान सुकवून त्याची पावडर बनवून ती पाण्यासोबत पिऊ शकता.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)