भारतीय शेअर बाजारात मागच्या 3 ते 4 महिन्यात खूप उलाथापालथ पाहायला मिळाली आहे.
तुम्ही लॉंग टर्मचा विचार करत असाल तर अनेक असे शेअर्स आहेत ज्यांनी चांगले रिटर्न दिलेयत.
आपण ज्या शेअर्सबद्दल बोलतोय ती कंपनी कंडोम बनवायचे काम करते.
क्यूपिड लिमिटेड असे कंपनीचे नाव असून ती कंडोमसोबत वेलनेससंबधी वस्तू बनवते.
3 जानेवारीला या शेअरने 4.57 टक्के रिटर्न दिले.
या शेअर्सची किंमत 79 रुपये आहे. मागच्या एका वर्षात या शेअर्सने 32.75 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
तुम्ही 5 वर्षात या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवला असाल तर त्याची किंमत 7 लाखांहून अधिक झाली असेल.
(Desclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधिन असते. आपल्या आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन नक्की घ्या)