डाळ-भाज्या सोडा; बिहारची खास 'नेनुआ चटणी' बनवा

नेनुआ म्हणजे घेवडा आणि गिलकीची भाजी असते. सगळ्यात आधी ही भाजी चाकूने सोलून घ्या.

आता पाण्याने नीट धुवून स्वच्छ करा आणि त्याचे तुकडे करुन घ्या.

आता गॅसवर कढईत तेल टाकून गरम करा.

तेल गरम झाल्यानंतर नेनुआला मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.

आता हे मिश्रण थंड करुन घ्या. त्यानंतर यात लाल मिरची, जिरे, चिरलेली हिरवी मिरची, मीठ, लसूण आणि लिंबाचा रस घाला.

आता ही सर्व मिश्रण मिक्सरमधून किंवा वाटून याची चटणी बनवा.

VIEW ALL

Read Next Story