स्वतःच्या हितासाठी मित्राचंही नुकसान करतील 'हे' लोक! चाणक्यने सांगितला उपाय

आचार्य चाणक्य हे विद्वान पंडित म्हणून ओळखले जातात.

Mansi kshirsagar
Apr 24,2024


स्वार्थी लोक आसपास असतील तर आपण काय खबरदारी घ्यावी, हे देखील त्यांनी सांगितलं आहे.


आचार्य चाणक्य म्हणतात की, जे मतलबी आणि स्वार्थी असतात. व नेहमी स्वतःचाच विचार करतात


कारण ते लोक प्रत्येक गोष्टीत फक्त स्वतःचा फायदा बघतात. व अशी वृत्ती असलेले लोक दुसऱ्यांचे नुकसान करण्याचाही प्रयत्न करतात.


आचार्य चाणक्य म्हणतात की. तुम्हाला जर तुमच्या जवळचा व्यक्ती स्वार्थी वाटत असेल


तर त्याच्याजवळ आपले दुख कधीच मांडू नका. तसंच, सुखाच्या गोष्टीही त्याच्याशी बोलू नका


कारण अशा लोकांकडे दुख समजण्याची क्षमता नसते . या उलट ते तुमच्यासोबतही वाइट करु शकतात.

VIEW ALL

Read Next Story