आचार्य चाणक्य बद्दल माहित नसेल असे क्वचितच कोणी असेल.
यशस्वी आणि समृद्ध जीवन शोधत असाल तर तुम्ही चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा.
आचार्य चाणक्यनुसार विवाहित महिलांबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
विवाहित महिलेने तिच्या आणि तिच्या पतीच्या परस्पर संबंधांबद्दल कधीही इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नये.
विवाहित महिलेने तिच्या पतीचे उत्पन्न, बचत किंवा आर्थिक समस्या इतर कोणालाही सांगू नये.
विवाहित महिलेने तिच्या किंवा पतीच्या आरोग्याशी संबंधित माहिती इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)