चाणक्य यांनी अनेक विषयांवर लिहून ठेवले आहे. समाजकारण, राजकारण यावर त्यांनी भाष्य केलं आहे
चाणक्य नितीत वैवाहिक आयुष्याबद्दलही उल्लेख केला आहे
हल्ली, लग्न करताना वधु आण वर यांच्यातील वय किती हे तपासले जाते
मुलीचे वय मुलापेक्षा कमी हवे, अशी अट असायची. मात्र आता काळ बदलला आहे
वयाने मोठ्या मुलीशी लग्न करण्याचे फायदे, चाणक्यनी सांगितले आहेत
वयाने मोठ्या मुली या वयानुसार जास्त परिपक्व व समजुतदार असतात. घर अधिक जबाबदारीने सांभाळतात
वयाने मोठ्या असलेल्या मुली आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी असतात. एखादे आर्थिक संकट कोसळल्यास ते कुटुंबाला आधार देतात
मुलाना वळण लावण्यात व त्यांच्यासंबंधी निर्णय घेताना परिपक्वपणे निर्णय घेतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)