Chanakya Niti: 'या' 3 गोष्टींमुळं घरात कधीच पैसा टिकत नाही, डोक्यावर वाढतं कर्ज

Published by: Mansi kshirsagar | Nov 27, 2024

चाणक्य नितीनुसार, अशी तीन कारणे आहेत ज्यामुळं घरात कधीच पैसा व धन संपत्ती टिकत नाही

Published by: Mansi kshirsagar | Nov 27, 2024

या तीन गोष्टी जर घरात असतील तर देवी लक्ष्मी तिथे कधीच वास करत नाहीत.

Published by: Mansi kshirsagar | Nov 27, 2024

आचार्य चाणक्य म्हणतात की घरात जर देवाचं नाव घेतलं जात नसेल तर तर तिथे कधीच आनंद नसतो

Published by: Mansi kshirsagar | Nov 27, 2024

चाणक्यनितीनुसार, मनुष्याने कधीच त्याच्या घरात चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा आणू नये. अशा घरात नेहमी नकारात्मकता असते

Published by: Mansi kshirsagar | Nov 27, 2024

घरात नेहमी वाद-विवाद आणि भांडणं होत असतील तरी घरातील सुख-संपत्ती निघून जाते. नेहमी नकारात्मकता येते आणि कामं पूर्ण होत नाहीत

Published by: Mansi kshirsagar | Nov 27, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Nov 27, 2024

VIEW ALL

Read Next Story