या पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक सजीवासाठी झोप ही अत्यंत महत्वाची आहे.
प्रत्येकाला विश्रांती गरज असते. यामुळे विश्रांतीसाठी झोप गरजेची असते.
प्राणी, पक्षी, कीटक सर्व प्रकारचे जीव झोप घेतात. मात्र, एक जीव असा आहे जो झोपत नाही.
असं म्हणतात मुंगी कधीच सुखाची झोप घेत नाही. म्हणजेच इतर जीवांप्रमाणे मुंगी कधीच निवांत झोपत नाही.
मुंगी हा पृथ्वीवरचा सर्वात छोटा जीव आहे. मुंग्या या 24 तास सक्रिय असतात.
मुंग्या या झोपत नाहीत डुलक्या घेतात. ही डुलकी 1 मिनीटांपेक्षा जास्त नसते.
मुंग्या दिवसाला सुमारे 250 डुलकी घेतात. म्हणजे मुंग्या 4 तास 48 मिनिटांने आराम करतात.