एका अभ्यासात असे दिसून आले की लोकं ३-४ तासांपेक्षा जास्त वेळ कानात हेडफोन किंवा इयरफोन घालतात
जास्त वेळ हे इयरफोन कानात घातल्याने कानांना गंभीर त्रास होऊ शकतो
हेडफोन किंवा इयरफोन कानात जास्त वेळ लावल्याने कानात उष्णता निर्माण होते आणि इन्फेकशन होण्याची शक्यता असते.
खूप वेळ कानात इयरफोन घातल्याने कानाच्या नसेवर दबाव पडून कानांना सूज येऊ शकते .
कानातील कंपनांमुळे ऐकण्यांच्या पेशीवर परिणाम होतो, इयरफोनमुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊन डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
जेव्हा इयरफोनमुळे कानाला इजा होते तेव्हा कानातून कुजबुजल्यासारखा आवाज ऐकू येतो.